1 Kings 16:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्रीने सर्व इस्राएलास बरोबर घेऊन गिब्बथोन सोडून तिरसास वेढा घातला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.