1 Kings 16:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले तेव्हा तो राजवाड्याच्या बुरुजात गेला व त्याने राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.