1 Kings 16:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते अम्रीने केले; त्याच्यापूर्वी जे होऊन गेले त्या सर्वांहून अधिक दुष्टाचार त्याने केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.