1 Kings 16:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या सर्व मार्गांचे त्याने अवलंबन केले आणि जी पातके यराबामाने स्वतः करून इस्राएलाकडून करवली व त्यांना व्यर्थ गोष्टींच्या नादी लावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला, ती सर्व पातके त्याने केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.