1 Kings 16:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने बआलाचे एक भवन शोमरोन येथे बांधले व त्यात बआलाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.