1 Kings 16:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाशाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.