1 Kings 17:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”