1 Kings 17:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखार घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, “परमेश्वरा, हे माझ्या देवा, ह्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”