1 Kings 17:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा झाला तो जिवंत झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला.