1 Kings 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, ‘इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीयाला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलास छळणारा तो तूच ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीयाहला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलची छळणूक करणारा तो तूच आहेस काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”