1 Kings 18:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग एलीया बालच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा तुम्हीच आधी सुरुवात करा. एक गोऱ्हा निवडा आणि आपल्या देवाची नावे घ्यायला लागा. फक्त विस्तव लावू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही वाटेल तो गोर्हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात, तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.”