1 Kings 18:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाणी वेदीवरून सभोवार वाहिले, आणि ती खळगीही पाण्याने भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.