1 Kings 20:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सांगितले की, “ती सल्ला करण्यास येत असली तरी त्यांना जिवंत पकडा आणि लढाई करण्यास येत असली तरी त्यांना जिवंत पकडा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो म्हणाला, “जर ते शांतीने येत आहेत तर त्यांना जिवंत पकडा; जर ते युद्धासाठी येत आहेत तरीही त्यांना जिवंत पकडा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”