1 Kings 20:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने इस्राएलाचा राजा अहाब ह्याला नगरात जासूदाच्या द्वारे येणेप्रमाणे सांगून पाठवले: “बेन-हदाद म्हणतो की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला