1 Kings 20:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता एवढे मात्र करा, राजांना काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा; आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.