1 Kings 20:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आपले जे सैन्य जायबंदी झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा; मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपण त्यांच्यावर खातरीने प्रबळ होऊ.” त्यांची ही मसलत मान्य करून बेन-हदादाने तसे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.