1 Kings 20:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकंानी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सात दिवस ते एकमेकांसमोर तळ देऊन राहिले; सातव्या दिवशी लढाई सुरू झाली; तेव्हा इस्राएल लोकांनी एका दिवसात एक लक्ष अरामी पायदळाचा संहार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.