1 Kings 20:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या संदेष्ट्याने आपल्या डोक्यांवरचा पागोट्याचा पदर चटकन काढला; तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्राएलाच्या राजाने ओळखले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.