1 Kings 20:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जासुदांनी पुन्हा येऊन त्याला सांगितले, “बेन-हदाद असे म्हणतो, ‘आपले सोने, रुपे, स्त्रिया व मुले तुला माझ्या स्वाधीन करावी लागतील असे मी तुला सांगून पाठवले होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.