1 Kings 20:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व वडील मंडळी व इतर लोक ह्यांनी त्याला सांगितले, “आपण त्याचे म्हणणे ऐकू नका, त्याला संमती देऊ नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वडील आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, “आपण त्याचे ऐकू नये किंवा त्याच्या मागण्यांना सहमत होऊ नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर ती वडिलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”