1 Kings 20:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.” बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून राजाने बेन-हदादाच्या जासुदांना म्हटले, “माझ्या स्वामीराजांना सांगा, आपण पहिल्याने जे काही सांगून पाठवले ते सगळे करण्यास मी कबूल आहे, पण हे माझ्याने व्हायचे नाही.” ते जासूद माघारी गेले आणि पुन्हा निरोप घेऊन आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याने बेन-हदादच्या दूतांना उत्तर दिले, “माझ्या स्वामीला सांगा, ‘पहिल्याने आपण जी मागणी केली होती त्यानुसार आपला हा सेवक करेल, परंतु ही मागणी मी पूर्ण करू शकत नाही.’ ” त्यांनी परत जाऊन हा संदेश बेन-हदादकडे पोहोचविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.