1 Kings 21:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला,