1 Kings 22:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.