1 Kings 3:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला