1 Kings 3:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत दोन वेश्या राजाकडे येऊन त्याच्यासमोर उभ्या राहिल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.