1 Kings 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रात्री ह्या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मरण पावले.