1 Kings 3:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा म्हणाला, “एक म्हणते, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे; दुसरी म्हणते, छे, नाही; मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत जो माझा मुलगा.”