1 Kings 3:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राजा म्हणाला, “मला तलवार आणून द्या.” तेव्हा राजाला तलवार आणून दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.