1 Kings 4:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरुबोथात बेन हेसेद (ह्याच्याकडे सोखो व हेफेर प्रदेश होते);
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता.