1 Kings 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता);
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.)