1 Kings 4:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.