1 Kings 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता.