1 Kings 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या काकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी तीन हजार तीनशे अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करण्यास नेमले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाच्या कामावरील मुख्य अमलदाराखेरीज आणखी तीन हजार तीनशे अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते.