1 Kings 6:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावेळी परमेश्वर शलमोनाला म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराचे हे वचन शलमोनाला प्राप्त झाले:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहचे वचन शलोमोनकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,