1 Kings 6:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. हा साठ फूट लांब होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या गाभार्‍यासमोरील मंदिराची लांबी चाळीस हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या खोलीच्या समोरची मुख्य खोली चाळीस हात लांब होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.