1 Kings 6:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या करारकोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिराच्या आतल्या भागी परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने एक गाभारा तयार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने मंदिराच्या आतील भागात पवित्रस्थान बनविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.