1 Kings 6:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात व उंची तीस हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.