1 Kings 6:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या गाभार्‍याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता; गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आतील पवित्रस्थान वीस हात लांब, वीस हात रुंद व वीस हात उंच होते. त्याच्या आतील भागावर व गंधसरूच्या वेदीला त्याने शुद्ध सोन्याचे आवरण दिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.