1 Kings 6:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जैतूनाच्या लाकडाचे दोन दरवाजे कारागिरांनी करुन ते अतिपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या महिरपीला पाच बाजू होत्या
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाभार्याच्या दारांना त्याने जैतून लाकडाची कवाडे लावली होती; कपाळपट्टी व दाराच्या बाह्या ह्यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या आतील प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाचे दरवाजे बनविले, ज्यांची रुंदी पवित्रस्थानाच्या पाचव्या भागाइतकी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.