1 Kings 6:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्याला त्याने गंधसरूच्या फळ्या व तुळया ह्यांचा कडीपाट केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.