1 Kings 7:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा शलमोनाने स्वत:साठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाला आपला वाडा बांधून पूर्ण करण्यास तेरा वर्षे लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.