1 Kings 7:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 15 फूट व इतरांची बारा फूट होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा पायाही दहा-दहा, आठ-आठ हात लांबीच्या मोठ्या व मोलवान पाषाणांचा घातला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात तर काही आठ हात लांबीचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती.