1 Kings 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिर्यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती. परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी ह्यांच्याप्रमाणे ही रचना होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.