1 Kings 7:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिवाय त्याने साडेसात फूट उंचीचे दोन पितळी महिरपदार खांबही बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्या खांबांच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेचे दोन ओतीव कळस केले. एकेका कळसाची उंची पाच-पाच हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती.