1 Kings 7:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या खांबाच्या घुमट्यांना आच्छादायला म्हणून दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खांबांच्या शेंड्यावरील कळसांना बुट्टीदार जाळ्या आणि साखळीच्या माळा केल्या; एकाला सात व दुसर्याला सात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात.