1 Kings 7:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने पितळेचे, डाळिबांच्या आकाराचे शोभिवंत कळस केले. घुमट्यांच्या जाळड्यांवर या कळसांच्या दोन रांगा बसवल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यांवर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबांच्या दोन रांगा केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या.