1 Kings 7:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
साडेसात फूट उंचीचे जे स्तंभ होते त्याच्या घुमट्या फुलाच्या आकाराच्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.