1 Kings 7:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फुलाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभांचे काम संपले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खांबांच्या शेंड्यावर कमळे काढलेली होती; खांबांचे काम अशा प्रकारे संपले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.