1 Kings 7:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गंलन पाणी मावत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची जाडी वीतभर होती; त्याचा काठ कटोर्‍याच्या काठासारखा असून त्यावर कमलपुष्पे कोरली होती; त्यात दोन हजार बथ1 पाणी राहत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची जाडी चार बोटे होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ पाणी मावत असे.