1 Kings 7:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चौकटीत बसवलेल्या चौकोनी पत्र्यांनी या पालख्या केल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौरंगाची घडण येणेप्रमाणे होती; त्याला पत्रे लावले होते आणि ह्या पत्र्यांना सभोवार कंगोरे होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते.